Mahesh Landge: राजकीय आखाड्यातील भाजपचा वजनदार पैलवान, आमदार महेश लांडगे

सरकारनामा ब्यूरो

वजनदार नेता

पिंपरी-चिंचवड शहरातील वजनदार नेता महेश लांडगे यांचा आज (ता. 27) वाढदिवस आहे.

MLA Mahesh Landge | Sarkarnama

महेश लांडगे

महेश लांडगे हे भाजपचे शहराध्यक्ष आणि पुण्यातील भोसरी मतदारसंघाचे आमदार आहेत.

MLA Mahesh Landge | Sarkarnama

काँग्रेसमधून राजकारणाला सुरुवात

2002 मध्ये राष्ट्रीय युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष बनण्यापासून राजकीय प्रवास सुरू केला.

MLA Mahesh Landge | Sarkarnama

भाजपमध्ये प्रवेश

आमदार महेश लांडगे यांनी 2014मध्ये भाजपत प्रवेश केला.

MLA Mahesh Landge | Sarkarnama

पैलवान महेशदादा

आमदार महेश लांडगे हे स्वतः एक उत्तम कुस्तीपटू आहेत.

MLA Mahesh Landge | Sarkarnama

बैलगाडा शर्यतीला कायम पाठिंबा

महाराष्ट्रातील पारंपरिक क्रीडा प्रकार बैलगाडा शर्यतीसाठी महेश लांडगे यांचा कायमच पाठिंबा असतो. बैलगाडा शर्यत सुरू राहावी, यासाठी त्यांनी चळवळ उभा केली होती.

MLA Mahesh Landge | Sarkarnama

विविध क्षेत्रात संचार

खिलाडूवृत्ती जपत लांडगे हे राजकीय क्षेत्रातही अनेक ठिकाणी बाजी मारत आहेत.

MLA Mahesh Landge | Sarkarnama

अनेकांचे प्रेरणास्थान

गरजू लोकांसाठी सदैव तत्पर असणारे महेश लांडगे हे अनेकांचे प्रेरणास्थान आहेत.

MLA Mahesh Landge | Sarkarnama

फडणवीसांच्या ‘गुडबुक’मध्ये

महेश लांडगे हे विद्यार्थिदशेपासूनच राजकारणात सक्रिय आहेत. तसेच ते देवेंद्र फडणवीसांच्या ‘गुडबुक’मध्ये असल्याचे बोलले जाते.

MLA Mahesh Landge | Sarkarnama

Next : PM Narandra Modi: पंतप्रधान मोदींकडून 140 कोटी भारतीयांच्या कल्याणासाठी साकडं

येथे क्लिक करा