Rashmi Mane
2016 बॅचचे आयएएस अधिकारी अतहर आमिर खान हे नेहमीच चर्चेत असतात.
टीना डाबीपासून घटस्फोट घेतल्यानंतर त्यांनी महरीन काझीशी दुसरे लग्न केले.
२०२२ मध्ये अतहर आमिर खान आणि महरीन काझी एकमेकांशी लग्न केले.
ही जोडी सोशल मीडीयावर प्रचंड फेमस आहे.
महरीन काझी आणि अतहर आमिर खान अनेकदा त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करतात.
महरीन काझीने तिचे वैद्यकीय शिक्षण परदेशातून घेतले आहे.
मेहरीन काझी आणि अतहर आमिर खान हे दोघेही जम्मू आणि काश्मीरचे रहिवासी आहेत.