सरकारनामा ब्यूरो
28 नोव्हेंबर या दिवशी जगात अनेक महत्वाच्या घटना घडल्या आहेत, ज्या तुम्हाला आश्चर्याचा धक्का देऊ शकतात.
1872 मध्ये सर्वात उंच ज्वालामुखी कोटोपाक्सी या पर्वतावर चढणारे विलहेल्म हे रुसचे पहिले गिर्यारोहक ठरले.
महिला मतदान
न्यूझीलंड 1893 ला झालेल्या राष्ट्रीय निवडणूकीत पहिल्यांदाचं महिलांनी मतदान केलं होते.
लेडी एस्टोर 1919 मध्ये 'ब्रिटिश हाऊस ऑफ कॉमन्स'वर निवडून येत त्या सभागृहात पोहोचणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या.
1990 मध्ये ब्रिटनच्या 'आयर्न लेडी' मार्गारेट थॅचर यांनी राजीनामा दिला.
भारताचे तत्कालीन पंतप्रधान 'इंदर कुमार गुजराल' यांनी 1997 मध्ये त्यांच्या पदाचा राजीनामा दिला होता.
2000 साली नेदरलँडमधील संसदेत इच्छामरणाला परवानगी देणारा पहिला ठराव मजुंर केला गेला.
भारतात 2020 मध्ये एकाच दिवसात कोरोना या विषाणूच्या संसर्गामुळे 41,322 नवीन रुग्नाची नोंद झाली होती.
ब्रिटनमध्ये 1968 ला 'फुट अॅन्ड माऊथ' या रोगाचा प्रसार झाल्याने घोड्यांच्या शर्यतींवर बंदी घालण्यात आली होती.