Sachin Waghmare
1914 ः पोलिओ प्रतिबंधक लस तयार करणारे शास्त्रज्ञ जोनास साल्क यांचा जन्म.
1991- भारतातील मोठ्या उद्योगांमध्ये गुंतवणूक करण्याची अनिवासी भारतीयांना परवानगी देण्याची घोषणा
1994 ः मध्य प्रदेश सरकारतर्फे "कुमार गंधर्व सन्माना'साठी प्रसिद्ध गायक राजन मिश्र व साजन मिश्र यांची निवड.
1995 - उत्तर प्रदेशात माजी मुख्यमंत्री मायावती यांच्या विरोधात ५३ आमदारांचे उघड बंड
1997 ः महाराष्ट्र-कर्नाटक सीमा आंदोलनात 1959 ते 1969 या कालावधीत ज्या 70 व्यक्ती मृत्यू पावल्या. त्यांना हुतात्मा म्हणून घोषित करण्याचा महाराष्ट्र सरकारचा निर्णय.
1999 ः ख्यातनाम बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरासिया आणि प्रसिद्ध रंगकर्मी सत्यदेव दुबे यांना मध्य प्रदेश सरकारचा कालिदास सम्मान जाहीर.
2003 ः आंतरराष्ट्रीय अवकाशस्थानकातील तीन अंतराळवीरांना घेऊन निघालेले "सोयुझ' हे यान सुरक्षितपणे कझाकिस्तानातील पठारावर उतरले. या यानात अमेरिका, रशिया आणि स्पेनचे अंतराळवीर होते.