Archit Chandak IPS : 'यूपीएससी' परीक्षेसाठी नाकारली 35 लाखाची नोकरी ; देशसेवेसाठी अर्चित चांडक बनले 'आयपीएस' अधिकारी

सरकारनामा ब्यूरो

'आयपीएस' अधिकारी

अर्चित चांडक हे 2018 च्या बॅचचे 'आयपीएस' अधिकारी आहेत.

Archit Chandak IPS | Sarkarnama

बी.टेक पदवी

अर्चित चांडक यांनी 'आयआयटी दिल्लीतून मेकॅनिकल इंजिनीअरिंग'मध्ये बी.टेक पदवी पूर्ण केली. 2012 मध्ये जेईई परीक्षेत ते सिटी टॉपर होते.

Archit Chandak IPS | Sarkarnama

परीक्षेची तयारी सुरू केली

इंटर्नशिप दरम्यान, त्यांना जपानी कंपनीने 35 लाख पगाराचे पॅकेजही देऊ केले होते, परंतु त्यांनी नोकरी नाकारली आणि नागरी सेवा परीक्षेची तयारी सुरू केली.

Archit Chandak IPS | Sarkarnama

'ऑल इंडिया रँक 184'

2016 मध्ये त्यांचे ग्रॅज्युएशन पूर्ण झाले त्यानंतर त्यांनी नागरी सेवा परीक्षेची तयारी करण्याचा निर्णय घेतला. 2018 मध्ये UPSC परीक्षेत बसले आणि ऑल इंडिया रँक (AIR) 184 मिळवला.

Archit Chandak IPS | Sarkarnama

'डीसीपी'

चांडक हे सुरुवातीला भुसावळ येथील बाजारपेठ पोलीस ठाण्यात स्टेशन हाऊस ऑफिसर म्हणून कार्यरत होते, सध्या ते नागपूर पोलीस दलात 'डीसीपी' म्हणून कार्यरत आहेत.

Archit Chandak IPS | Sarkarnama

सोशल मीडिया

चांडक सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्याच्या आयुष्यातील फोटो शेअर करत असतात.

Archit Chandak IPS | Sarkarnama

95.3k 'फॉलोअर्स'

सोशल मीडियावरही तो चांगलाच लोकप्रिय आहे. सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर त्याचे एकूण 95.3k फॉलोअर्स आहेत.

Archit Chandak IPS | Sarkarnama

नागपूर जिल्हा परिषदेच्या 'सीईओ'

अर्चित चांडक यांनी यूपीएससीच्या बॅचमेट 'आयएएस' सौम्या शर्मा यांच्याशी विवाह केला. आता त्या नागपूर जिल्हा परिषदेच्या 'सीईओ' म्हणून कार्यरत आहेत.

Next : ‘या’ सात कॅबिनेट मंत्र्यांचे शिक्षण किती ?