Narendra modi : पीएम मोदींच्या आयुष्यातील ह्रदयाला भिडणाऱ्या 5 घटना, ज्या तुम्हाला टाकतील भारावून!

Rashmi Mane

संवेदनशील व्यक्ती

पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 सप्टेंबर रोजी 75 वर्षांचे होणार आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर लोक त्यांना केवळ राजकारणी म्हणून नाही तर संवेदनशील आणि सेवाभावी माणूस म्हणून ओळखतात.

Narendra Modi | Sarkarnama

समर्पणाचा प्रकाश

मोदींची समर्पणाची भावना त्यांच्या लहानपणापासून दिसून येते. 1979 मध्ये गुजरातच्या मोरबी येथे मच्छू धरण हादर्याने सुमारे 25,000 लोकांचा मृत्यू झाला. मोदी यांनी तत्काळ आरएसएस स्वयंसेवकांची सेना तयार केली, मृतदेह दफन, गावांचे पुनर्निर्माण आणि आवश्यक वस्तूंची व्यवस्था केली.

Narendra Modi | sarkarnama

सर्वसमावेशक मदत

धर्मानुसार भेदभाव न करता मदत: मुस्लिम कुटुंबांनाही ईद साजरी करण्यासाठी विशेष व्यवस्था केली. ‘पूर पीडित सहायता समिती’ स्थापून निधी आणि साधने गोळा केली.

Narendra Modi | sarkarnama

2014 निवडणुकीनंतर आईंचे आशीर्वाद

2014च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतरही मोदींनी एक साधा पण प्रभावी निर्णय घेतला. विजयाच्या दिवशी ते थेट गांधीनगरमध्ये जाऊन आपल्या आई हीराबेन यांचे आशीर्वाद घेतले.

Narendra Modi | Sarkarnama

निवडक भेटीची कहाणी

2018 मध्ये, एका निवृत्त शाळाशिक्षिकेला भेट देताना मोदींच्या माणुसकीचा आणखी एक हृदयस्पर्शी अनुभव बघायला मिळाला. त्यांनी शिक्षिकेसाठी देहरादूनमधून ताज्या लीची आणल्या आणि शालेय दिवसांबद्दल गप्पा मारल्या.

PM Narendra Modi | Sarkarnama

मुख्यमंत्री पदाचा पहिला दिवस (2001)

7 ऑक्टोबर 2001 रोजी गुजरातचे मुख्यमंत्री पदभार स्वीकारताना मोदींचा पहिला विधानही खास होता – “मी टेस्ट मॅच खेळायला आलो नाही, एकदिवसीय मॅच खेळायला आलो आहे.”

Narendra Modi | Sarkarnama

कर्तृत्व आणि नवचैतन्य

मोदींच्या नेतृत्वाखाली प्रशिक्षण शिबिरे आणि सुधारणा सुरू केल्या गेल्या, ज्यामुळे सरकार आणि मंत्र्यांची कार्यक्षमता वाढली.

Narendra Modi | Sarkarnama

लहान वयातील देशभक्ती

सैनिकांची मदत 1965 व 1971मध्ये युद्ध काळात मोदी रेल्वे स्टेशनवर सैनिकांना चहा, नाश्ता देत मदत करत. आणि याच देशभक्तीमुळे आज पंतप्रधान झाल्यानंतर ही सैनिकांसोबत सीमारेषेवर दिवाळी साजरी करण्यास प्रेरीत करते.

Narendra Modi | Sarkarnama

Next : महाराष्ट्रातील बाजार समित्या हायटेक होणार; शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून भरघोस निधीची तरतूद

येथे क्लिक करा