Rashmi Mane
देशात दरवर्षी लाखो विद्यार्थी यूपीएससीच्या स्पर्धात्मक परीक्षेसाठी तयारी करतात. मात्र, अनेकांना या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी फक्त एनसीईआरटीची पुस्तके वाचणं पुरेसं नसतं. तज्ज्ञांच्या मते, काही खास पुस्तके व मार्गदर्शक साहित्याचा वापर करणे गरजेचे आहे.
रामचंद्र गुहा यांचे हे एक उत्तम पुस्तक आहे. यामध्ये स्वातंत्र्यानंतर भारतातील सामाजिक आणि राजकीय बदलांची सखोल चर्चा करण्यात आली आहे.
नितीन सिंघानिया यांचे हे पुस्तक भारतीय कला, संगीत, नृत्य आणि वास्तुकला सोप्या भाषेत स्पष्ट करते.
बिपिन चंद्रा यांचे हे पुस्तक तुम्हाला आधुनिक इतिहासासाठी तयार करेल.
रमेश सिंग यांचे हे पुस्तक अर्थव्यवस्थेची मूलभूत समज विकसित करण्यास मदत करते.
हे एक पुस्तक आहे जे संपूर्ण वर्षातील चालू घडामोडींचा आढावा घेते. प्रिलिम्ससाठी खूप फायदेशीर आहे.UPSC Aspirant Must Read this book
माजिद हुसेन यांचे हे पुस्तक भूगोल सोप्या आणि पद्धतशीर पद्धतीने समजून सांगते.
अँड्र्यू हेवूड यांचे हे पुस्तक जागतिक राजकारण आणि आंतरराष्ट्रीय संबंध समजून घेण्यासाठी उपयुक्त आहे.
कृष्णा रेड्डी यांचे हे पुस्तक प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहासाचे तपशीलवार वर्णन करते.