Mangesh Mahale
अभिनेता विनोद खन्ना यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. गुजरातमधील गुरुदासपुरचे खासदार म्हणून ते निवडून आले होते.
2019 मध्ये त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. पंजाब मधील गुरुदासपुर लोकसभा मतदारसंघाचे सध्या ते खासदार आहेत.
अभिनेता गोविंदा यांनी काँग्रेसमधून निवडणूक लढवली होती. 2004-2009 या कालावधीत ते खासदार होते. ते सध्या शिवसेनेत आहेत.
2004 मध्ये समाजवादी पक्षातून राजकीय जीवनाला सुरवात केली. त्या उत्तरप्रदेशातील लोकसभेच्या खासदार आहेत.
अभिनेत्री कंगना राणावत या हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघाच्या सध्या खासदार आहेत.
2009-2019 या काळात ते काँग्रेसच्या तिकीटावर लोकसभेचे खासदार म्हणून निवडून आले होते. दोन वेळा ते केंद्रीय मंत्री राहिले.
राजस्थानमधील बिकानेर लोकसभा मतदार संघाचे 2004-2009 या कालावधीत खासदार होते.
हेमा मालिनी यांनी 2004 मध्ये भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. त्या मथुरा लोकसभेच्या खासदार आहेत.