IAS Tapasya Parihar : शेतकऱ्याची मुलगी, कोचिंगशिवाय बनली IAS ऑफिसर

Rashmi Mane

IAS तपस्या परिहार

परिहार यांचा जन्म 22 नोव्हेंबर 1992 रोजी मध्य प्रदेशातील नरसिंगपूर येथील एका गावात झाला.

IAS Tapasya Parihar | Sarkarnama

शिक्षण

तपस्याने त्यांचे शालेय शिक्षण केंद्रीय विद्यालयातून पूर्ण केले. त्यानंतर पुण्याच्या 'आईएलएस लॉ कॉलेज' पुणे येथून कायद्याचे शिक्षण घेतले आहे.

IAS Tapasya Parihar | Sarkarnama

पहिल्या प्रयत्नात अपयश

कायद्याचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तपस्याने UPSC परीक्षा देण्याचा निर्णय घेतला आणि तयारी सुरू केली. तपस्याला पहिल्याच प्रयत्नात अपयश आले होते.

IAS Tapasya Parihar | Sarkarnama

शेतकरी कुटुंबातील कन्या

तपस्या परिहार यांचे वडील शेतकरी आहेत.

IAS Tapasya Parihar | Sarkarnama

कुटुंबियांचा पाठिंबा

परिहार यांनी कायद्याचे पदवी मिळवल्यानंतर कोचिंगशिवाय यूपीएससी परीक्षेचा अभ्यास केला. परीक्षेच्या तयारीसाठी त्यांना घरच्यांचा पूर्ण पाठिंबा मिळाला.

IAS Tapasya Parihar | Sarkarnama

अपयश

पहिल्या प्रयत्नात अपयश आल्यानंतर, घाबरुन न जाता तपस्या यांनी पुन्हा अभ्यास सुरु केला.

IAS Tapasya Parihar | Sarkarnama

उत्तीर्ण

2017 मध्ये दुसऱ्यांदा यूपीएएसी परीक्षा देण्याचा निश्चय केला. प्रचंड मेहनतीच्या बळावर 23 वा क्रमांक मिळवत 'यूपीएएसी' परीक्षा उत्तीर्ण झाल्या.

IAS Tapasya Parihar | Sarkarnama

Next : मॉडेलिंग सोडत 10 महिन्याच्या तयारीत क्रॅक केली UPSC आणि झाल्या IAS ऑफिसर

येथे क्लिक करा