Ajit Pawar : 500 किलोचा हार, फुलांची उधळण , पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांचे जंगी स्वागत...

Rashmi Mane

ग्रॅन्ड वेलकम

'पिंपरी-चिंचवड' वासियांकडून अजित पवारांचं फुलांच्या वर्षावात ग्रॅन्ड वेलकम.

Ajit Pawar Pimpri Chinchwad | Sarkarnama

जंगी स्वागत

तुकोबांची पगडी, क्रेनने हार, JCBने फुलांची उधळण करत अजित पवारांचे जंगी स्वागत.

Ajit Pawar Pimpri Chinchwad | Sarkarnama

पिंपरी- चिंचवड

उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजितदादा पहिल्यांदाच बालेकिल्ला असलेल्या पिंपरी चिंचवडमध्ये आले आहेत.

Ajit Pawar Pimpri Chinchwad | Sarkarnama

जल्लोषात स्वागत

फुलांची उधळण करत 'पिंपरी-चिंचवडकरां'नी आज उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे जल्लोषात स्वागत केले.

Ajit Pawar Pimpri Chinchwad | Sarkarnama

दादांच्या कृतीने कार्यकर्ते भारावले

जंगी स्वागत सुरु असताना देखील त्यांनी कार्यकर्त्यांच्या कामाला महत्त्व दिल्याचं पहायला मिळालं. स्वागतादरम्यान कार्यकर्त्यांचं निवेदन घेत काम करण्याचं आश्वासन देखील अजित दादा यांनी दिलं. 

Ajit Pawar Pimpri Chinchwad | Sarkarnama

५०० किलोंचा हार

पुष्पांची उधळण आणि सोलापूरवरून मागवण्यात आलेला भला मोठा पाचशे किलोच्या पुष्पहाराने रावेत मुकाई चौकात अजित पवार यांचं स्वागत करण्यात आलं. 

Ajit Pawar Pimpri Chinchwad | Sarkarnama

सर्वांचे लक्ष

अजित पवार यांच्या आजच्या पिंपरी चिंचवड शहर दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Ajit Pawar Pimpri Chinchwad | Sarkarnama

बालेकिल्ला

अजित पवारांना मानणारा पिंपरी-चिंचवडमध्ये मोठा वर्ग आहे. अजित पवारांना पिंपरी-चिंचवडमधील अनेक कार्यकर्त्यांचा पाठिंबादेखील आहे.

Ajit Pawar Pimpri Chinchwad | Sarkarnama

Next : भारतीय पंतप्रधानांची चार दशकांतील पहिली भेट ; पाहा खास फोटो !