Tukaram Mundhe IAS : 18 वर्षात 22 वेळा बदल्यांचा विक्रम ; कोण आहेत IAS तुकाराम मुंढे

Rashmi Mane

तुकाराम मुंढे

डॅशिंग आणि फायरब्रँड अधिकारी म्हणून ओळखले जाणारे 'आयएएस' तुकाराम मुंढे.

Tukaram Mundhe IAS | Sarkarnama

धडाकेबाज कार्यशैली

तुकाराम मुंढे त्यांच्या धडाकेबाज कार्यशैलीमुळे लोकप्रिय आहेत. 

Tukaram Mundhe IAS | Sarkarnama

'आयएसएस' अधिकारी

तुकाराम मुंढे 2005 सालच्या 'आयएसएस' बॅचचे अधिकारी आहेत. 

Tukaram Mundhe IAS | Sarkarnama

बदली हे समीकरण

तुकाराम मुंढे यांची गेल्या 18 वर्षांत तब्बल 22 वेळा बदली झाल्याची माहिती आहे. 

Tukaram Mundhe IAS | Sarkarnama

चर्चेतील व्यक्ती

आपल्या शिस्तबध्द स्वभाव आणि कडक शिस्तीमुळे तुकाराम मुंढे नेहमीच चर्चेत असतात.  

Tukaram Mundhe IAS | Sarkarnama

प्रचंड मेहनत

बीड जिल्हातील ताडसून्न या गावच्या, एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या तुकाराम मुंढे यांनी प्रचंड मेहनतीच्या बळावर यशाची उंची गाठली आहे.

Tukaram Mundhe IAS | Sarkarnama

देशात 20 वा रँक

2005 ला देशात 20 वा रँक मिळवत तुकाराम मुंढेंनी 'यूपीएसी' परीक्षा उत्तीर्ण केली.

Tukaram Mundhe IAS | Sarkarnama

कामाची छाप

मुढेंची आतापर्यंत ज्या-ज्या ठिकाणी पोस्टिंग झाली, त्या- त्या ठिकाणी त्यांनी आपल्या कामाची छाप उमटवली आहे.

Tukaram Mundhe IAS | Sarkarnama

Next : अंबादास दानवेंच्या मुलाच्या साखरपुड्याला दिग्गजांची उपस्थिती ; पाहा खास फोटो !