IPS Vandita Rana : फेटा... चार किलोमीटर घोड्यावर बसून मिरवणूक ! IPS वंदिता राणा यांना शाही थाटात निरोप

Rashmi Mane

जंगी मिरवणूक

राजस्थान पोलिसांच्या आयपीएस अधिकारी वंदिता राणा यांना दौसा शहरात घोड्यावरून जंगी मिरवणूक काढून निरोप देण्यात आला.

IPS Vandita Rana | Sarakrnama

मिरवणूक

या वेळी पोलिस अधिकारी व सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

IPS Vandita Rana | Sarakrnama

घोड्यावर बसवून मिरवणूक

दौसा एसपी वंदिता राणा यांना घोड्यावर बसवून चार किलोमीटर मिरवणूक काढली. लोकांनी त्यांना पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू दिल्या.

IPS Vandita Rana | Sarakrnama

पहिल्या महिला पोलिस अधीक्षक

वंदिता राणा या दौसा जिल्ह्याच्या पहिल्या महिला पोलिस अधीक्षक आहेत.

IPS Vandita Rana | Sarakrnama

बदली

वंदिता राणा यांची सिरोही येथे बदली करण्यात आली आहे.

IPS Vandita Rana | Sarakrnama

प्रचंड भावूक

अशा प्रकारे निरोप मिळाल्यामुळे त्या प्रचंड भावूक झाल्या होत्या.

IPS Vandita Rana | Sarakrnama

लोकांचे प्रेम

'मी दौसातील लोकांचे आणि पोलिसांचे प्रेम कधीही विसरू शकणार नाही,' असे वंदिता म्हणाल्या.

R

IPS Vandita Rana | Sarakrnama

Next : जाणून घ्या, सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचा फिटनेस फंडा! 

येथे क्लिक करा