CM Eknath Shinde : खेडच्या गोळीबार मैदानावर अवतरलं भगवं वादळ

सरकारनामा ब्युरोे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रत्नागिरीतील खेडमध्ये रविवारी जाहीर सभा झाली.

Eknath Shinde | Sarkarnama

खेडमधील निष्ठावंतांच्या एल्गार मेळाव्यात शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती.

Eknath Shinde Sabha at Khed | Sarkarnama

भगव्या टोप्या अन् झेंड्यामुळे सभेचे वातावरण भगवेमय झाले होते.

Eknath Shinde Sabha at Khed | Sarkarnama

गोळीबार मैदान अपुरे पडल्याने शिवसैनिकांनी बांधकाम सुरू असलेल्या इमारती आणि झाडांचा आधार घेतला.

Eknath Shinde Sabha at Khed | Sarkarnama

सभेला उपस्थित विराट गर्दीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हात उंचावून आभिवादन केले.

Eknath Shinde | Sarkarnama

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करताना आमदार योगेश कदम.

Eknath Shinde | Sarkarnama

विराट सभेला संबोधित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

Eknath Shinde | Sarkarnama

Next : नवीन संसद भवनामध्ये पाच हजार कलाकृती, पाहा फोटो!