Rashmi Mane
IFS अधिकारी गीतिका टमटा या मूळच्या उत्तराखंडमधील पिथौरागढ जिल्ह्यातील झुलाघाट भागातील आहेत.
गीतिका यांनी दिल्लीमध्ये हायस्कूलपर्यंतचे आणि नैनितालमध्ये इंटरमीजिएटपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे.
गीतिका सोशल मीडियावर खूप वेळ घालवायच्या त्यामुळे त्यांचा अभ्यासात सातत्य नव्हते.
गीतिकाने प्रचंड अभ्यासाच्या बळावर 'यूपीएससी' परीक्षा उत्तीर्ण केली.
गीतिका यांनी अभ्यासाचा वेळ वाढवला. प्रचंड मेहनत केली. त्यानंतर 2021 मध्ये, 'यूपीएससी' परीक्षेच्या अभ्यासासाठी त्या दिल्लीला गेल्या.
गीतिका प्रिलिम्स परीक्षेत पास झाल्यानंतर यूपीएससी परीक्षेच्या तयारीला लागल्या.
30 मे 2022 ला UPSC चा निकाल जाहीर झाला. गीतिका 239 वा क्रमांक मिळवत IFS अधिकारी बनल्या.