Kasba Bypoll Election : कसब्यात रवींद्र धंगेकरांसाठी आदित्य ठाकरेंचा 'रोड शो'

सरकारनामा ब्यूरो

कसब्यातील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा 'रोड शो' झाला.

Aaditya Thackeray | Sarkarnama

पुण्यात सध्या प्रचाराचा धुराळा सुरु आहे. कसब्यात महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी थेट आदित्य ठाकरे उतरले होते.

Ravindra Dhangekar | Sarkarnama

भव्य हार घालून कार्यकर्त्यांकडून त्यांचं जंगी स्वागत केलं गेलं.

Aaditya Thackeray with Ravindra Dhangekar | Sarkarnama

यावेळी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी जोरदार घोषणाबाजी केली .

Aaditya Thackeray | Sarkarnama

या 'रोड शो'ला आदित्य ठाकरे, अंबादास दानवे त्यासोबतच महाविकास आघाडीचे अनेक नेते उपस्थित होते .

Aaditya Thackeray with Ravindra dhangekar and Ambadas Danve | Sarkarnama

या 'रोड शो' द्वारे ठाकरेंनी भाजपच्या प्रचाराला प्रत्युत्तर देत वातावरणही फिरवल्याची चर्चा आहे.

Aaditya Thackeray | Sarkarnama

प्रचाराच्या अंतिम टप्प्यात आदित्य ठाकरेंचा रोड शो आयोजित करत आपला हुकमी पत्ता आघाडीनं काढला आहे.

Aaditya Thackeray | Sarkarnama

यावेळी त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली.

Aaditya Thackeray | Sarkarnama