Aaditya Thackeray: 'यंग ग्लोबल लीडर्स 2023च्या यादीत आदित्य ठाकरे

सरकारनामा ब्यूरो

'वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम'ने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या 'यंग ग्लोबल लीडर्स क्लास-2023'च्या नव्या यादीत आदित्य ठाकरे यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे.

Aaditya Thackeray | Sarkarnama

आदित्य ठाकरे यांच्या नावाचा 'पब्लिक फिगर' गटात समावेश आहे. 

Aaditya Thackeray | Sarkarnama

या यादीत आदित्य ठाकरे यांच्यासह सहा भारतीयांचा समावेश आहे.

Aaditya Thackeray | Sarkarnama

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने या वर्षी 40 वर्षांखालील तरुण जागतिक नेत्यांचा या यादीमध्ये समावेश आहे.

Aaditya Thackeray | Sarkarnama

जगभरातील आश्वासक तरुण नेत्यांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे. 

Aaditya Thackeray | Sarkarnama

आदित्य ठाकरे यांच्यासह भाजप युवा मोर्चाचे मधुकेश्वर देसाई यांचे नावही या यादीत आले आहे.

Aaditya Thackeray | Sarkarnama

जे समाजात, देशात किंवा जगभरात सकारात्मक आणि चिरस्थायी आश्वासक काम करत आहेत. असे राजकीय नेते, उद्योजक, संशोधक आणि दूरदर्शी कार्यकर्ते यांचा यामध्ये समावेश आहे.

Aaditya Thackeray | Sarkarnama

आदित्य ठाकरे यांच्यावर जगभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Aaditya Thackeray | Sarkarnama

Next: देशाची पहिली महिला पायलट, साडी नेसून उडवले विमान