Aashna Chaudhary : प्रचंड सुंदर दिसते ही IPS ऑफिसर; 'वेस्टर्न ड्रेस'मधले फोटो एकदा बघाच!

सरकारनामा ब्यूरो

महिला ऑफिसर

2023 च्या बॅचची IPS अधिकारी आशना चौधरी हीच नाव भारतातील सगळ्यात सुंदर महिला ऑफिसरमध्ये घेतले जाते.

Aashna Chaudhary | Sarkarnama

'ब्युटी विथ ब्रेन'

सुंदर असण्यासोबतच आशना चौैधरी प्रचंड हुशार आहे. 'ब्युटी विथ ब्रेन'चे उत्तम उदाहरण म्हणजे आशना...

Aashna Chaudhary | Sarkarnama

सोशल मीडिया स्टार

आशना सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.

Aashna Chaudhary | Sarkarnama

IPS अधिकारी

2022 ची यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करत 116 वा रँक मिळवणारी IPS अधिकारी बनली आहे.

Aashna Chaudhary | Sarkarnama

उत्तर प्रदेशच्या

उत्तर प्रदेशच्या हापुड जिल्हातील रहिवासी आहे आशना चौधरी.

Aashna Chaudhary | Sarkarnama

ग्रॅज्युएशन

तिचे सुरुवातीचे शिक्षण गाझियाबाद येथे झाले. त्यानंतर तिने दिल्ली विद्यापीठातून पदवी घेतली.

Aashna Chaudhary | Sarkarnama

मास्टर्स डिर्गी

आशनाने साऊथ एशियन यूनिवर्सिटीमध्ये मास्टर्स डिर्गी पूर्ण केले आहे.

Aashna Chaudhary | Sarkarnama

यूपीएससी परीक्षा

आशनाने तिसऱ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली.

Aashna Chaudhary | Sarkarnama

Next : विधान परिषद निवडणुकीत हे 12 उमेदवार भिडणार...