Mangesh Mahale
अभिनेता कमल हसान आज राज्यसभेचे खासदार म्हणून शपथ घेत आहेत.
DMK ने त्यांना मिळालेल्या सहा जागांपैकी एक जागा कमल हासन यांच्या पक्षाला दिली आहे.
मक्कल निधि मय्यम (MNM)चे प्रमुख कमल हासन यांनी DMK सोबत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
तामिळनाडू आगामी वर्षात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ते DMK सोबत युती करणार आहे.
2017 मध्ये त्यांनी मक्कल निधि मय्यमची (MNM)स्थापना केली होती.
2019 मध्ये MNM पक्ष लोकसभा निवडणुकीत उतरला होता. पण यश आले नाही.4 टक्के मते त्यांना मिळाली होती
लोकसभेत पराभव झाल्यानंतर MNM ने 2021मधील विधानसभा निवडणुकीत त्यांनी नशिब आजमविले. पण तेथेही त्यांचा पराभव झाला
कमल हासन यांचा कोयंबटूर दक्षिण विधानसभा मतदार संघात भाजपच्या वनाथी श्रीनिवासन यांनी पराभव केला आहे.
मक्कल निधि मय्यमला (MNM)2021 च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला 2.62% मते मिळाली होती.