Aditi Tatkare Political Journey : शिंदे- फडणवीस सरकारमधील एकमेव महिला मंत्री आदिती तटकरे; पहा त्यांचा राजकीय प्रवास !

अनुराधा धावडे

शिंदे- फडणवीस सरकार

अजित पवार यांच्यासोबत त्यांच्या आठ समर्थक गेल्या आठवड्यात शिंदे- फडणवीस सरकारमध्ये सामील झाले.

Who Is Aditi Tatkare | Sarkarnama

सुनील तटकरे यांच्या कन्या

यात राष्ट्रवादीच्या आमदार आदिती तटकरे या शिंदे-फडणवीस सरकारमधील पहिल्या महिला मंत्री ठरल्या.

Who Is Aditi Tatkare | Sarkarnama

सुनील तटकरे यांच्या कन्या

आदिती या राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्या कन्या आहेत.

Who Is Aditi Tatkare | Sarkarnama

पहिल्यांदा आमदार

महाविकास आघाडी सरकारच्या काळात पहिल्यांदाच आमदार झाल्या.

Who Is Aditi Tatkare | Sarkarnama

महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी

त्यांच्याकडे उद्योग, पर्यटन, क्रीडा, खनिकर्म, फलोत्पादन आणि माहिती व जनसंपर्क या महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

Who Is Aditi Tatkare | Sarkarnama

आदिती तटकरेंनी मंत्रिपद गमावले

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आदिती तटकरे यांना मंत्रिपद गमवावे लागले. मात्र, अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर त्यांनी पुन्हा एकदा एका मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

Who Is Aditi Tatkare | Sarkarnama

महाविकास आघाडी सरकारमध्ये या खात्यांची जबाबदारी

महाविकास आघाडी सरकार काळात त्या राज्यमंत्री होत्या. पर्यटन, माहिती आणि जनसंपर्क, कायदा आणि न्यायपालिका या खात्यांची त्यांच्याकडे जबाबदारी होती.

Who Is Aditi Tatkare | Sarkarnama

शिंदे सरकारवर टीका

शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारला एकही महिला मंत्री नसल्याने टीकेला सामोरे जावे लागले होते.

Who Is Aditi Tatkare | Sarkarnama

शिंदे- फडणवीस सरकारमधील पहिल्या महिला मंत्री

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये शिंदे यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार केला. तेव्हा महिला प्रतिनिधींच्या नावांची जोरदार चर्चा झाली, परंतु चर्चा असलेल्या कोणालाही महिलेला मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही.

Who Is Aditi Tatkare | Sarkarnama

IAS Pavneet kaur : 'पारदर्शकता व गतिमान' प्रशासनावर भर देणाऱ्या अमरावतीच्या जिल्हाधिकारी 'पवनीत कौर'

IAS Pavneet kaur | Sarkarnama
येथे क्लिक करा