Aditya Thackeray Networth: आदित्य ठाकरे हे महागड्या कारचे शौकीन, करोडोंचे मालक

Rashmi Mane

यंग ग्लोबल लीडर्स क्लास -2023

नुकत्याच प्रसिध्द झालेल्या 'यंग ग्लोबल लीडर्स क्लास -2023' च्या नव्या यादीत ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांचा समावेश झाला आहे.

Aditya Thackeray | Sarkarnama

चर्चेतील युवा नेते

युवा सेनेचे अध्यक्ष असणारे आदित्य ठाकरे सध्या त्यांच्या वक्तव्यामुळे आणि राजकारणातील हालचालींंमुळे नेहमीच चर्चेत असतात.

Aditya Thackeray | Sarkarnama

निवडणूक लढणारे पहिले सदस्य

आदित्य हे निवडणूक लढविणारे आणि जिंकणारे ठाकरे कुटुंबातील पहिले सदस्य आहेत.

Aditya Thackeray | Sarkarnama

प्रतिज्ञापत्र

2019 च्या निवडणुकीवेळी त्यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या एकूण संपत्तीची माहिती दिली आहे.

Aditya Thackeray | Sarkarnama

स्थावर मालमत्ता

आदित्य ठाकरे यांच्याकडे एकूण ११ कोटी ३८ लाख रुपयांची संपत्ती आहे.

Aditya Thackeray | Sarkarnama

गुंतवणूक ठेवी

१० कोटी ३६ लाख रुपये बँकेतील गुंतवणूक आहे.

Aditya Thackeray | Sarkarnama

स्थावर मालमत्ता

आदित्य ठाकरे यांच्याकडे २ व्यावसायिक स्टोअर्स आहेत आणि कर्जतमध्ये काही एकर जमीन आहे.

Aditya Thackeray | Sarkarnama

महागड्या कारचे शौकिन

आदित्य ठाकरे यांच्याकडे अत्यंत आलिशान गाड्यांपैकी एक 'बीएमडब्ल्यू गाडी' आहे.

Aditya Thackeray | Sarkarnama

सोने, चांदीचे दागिने  

आदित्य ठाकरे यांच्याकडे ६४ लाख ६५ हजारांचे सोने चांदीचे दागिने इतर मौल्यवान वस्तु आहेत.

Aditya Thackeray | Sarkarnama

Next: सावरकरांवरील वक्तव्यामुळे चर्चेत आलेल्या शिवानी वडेट्टीवार कोण आहेत ?