Aditya Thackeray Shirt: आदित्य ठाकरे रोज निळा शर्ट का घालतात? राजकीय स्ट्रॅटर्जी की आणखी काही खास कारण?

Rashmi Mane

चर्चेत

आदित्य ठाकरे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांनी चर्चेत असतात.

Aditya Thackeray | Sarkarnama

युवा नेता

आदित्य ठाकरे हे महाराष्ट्रातील युवा नेत्यांपैकी एक आहेत.

Aditya Thackeray | Sarkarnama

एकाच रंगाचा ड्रेस

आदित्य ठाकरे बहुतांश वेळा निळ्या रंगाचा शर्ट आणि जिन्स अशाच पोशाखामध्ये दिसतात. 

Aditya Thackeray | Sarkarnama

काही खास कारण की अजून काही

अशी स्टाईल करण्यामागे काही खास कारण आहे का? की काही स्ट्रॅटर्जी आहे? असा प्रश्न अनेकांना पडतो.

Aditya Thackeray | Sarkarnama

पत्रकाराने विचारला प्रश्न

एकाच रंगाचे कपडे घालण्यावरून पत्रकाराने त्यांना प्रश्न विचारला.

Aditya Thackeray | Sarkarnama

थेट उत्तर

या प्रश्नावर आदित्य ठाकरेंनी हसत हसत उत्तर दिलं.

Aditya Thackeray | Sarkarnama

विचार न करता घालू शकतो एकच ड्रेस

"सकाळी उठल्यावर विचार करावा लागत नाही, त्यामुळे रोज मी एकाच रंगाचा शर्ट घालतो."

Aditya Thackeray | Sarkarnama

धावपळीच्या जीवनात सोपा मार्ग

"रोज गडबड असते, आपण एक टीशर्ट आणि जीन्स घातली की आपण मोकळं. रोज काय घालायचं हा प्रश्न पडत नाही. बाकी काही कारण नाही." मला आईपण ओरडत होती..."; रोज निळ्या रंगाचा शर्ट का घालतो?

Aditya Thackeray | Sarkarnama

Next: सुषमा स्वराज आणि बासुरी स्वराज यांच्यातील अनोखे नाते, पाहा खास