Raksha Bandhan 2023 : 13 वर्षांनंतर मुंडे बंधु-भगिनींचं एकत्रित रक्षाबंधन ; पाहा खास फोटो !

Rashmi Mane

खास फोटो

रक्षाबंधनानिमित्त धनंजय मुंडे यांनी राखी बांधतांनाचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Pankaja Munde Dhananjay Munde Raksha bandhan 2023 | Sarkarnama

रक्षाबंधन

राजकारणात एकमेकांंविरूद्ध उभे असणारे भाऊ- बहिण रक्षाबंधनानिमित्त एकत्र आले आहेत.

Pankaja Munde Dhananjay Munde Raksha bandhan 2023 | Sarkarnama

तब्बल 13 वर्षांनी एकत्र

तब्बल 13 वर्षांनी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी एकत्र राखी पौर्णिमा एकत्रित साजरी केली.

Pankaja Munde Dhananjay Munde Raksha bandhan 2023 | Sarkarnama

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

2009 साली धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी एकत्र राखी पौर्णिमा साजरी केली नव्हती.

Pankaja Munde Dhananjay Munde Raksha bandhan 2023 | Sarkarnama

संपूर्ण कुटुंब

यावेळी प्रीतम मुंडे, यशश्री मुंडे, धनंजय मुंडे तसेच पंकजा मुंडेंच्या आई प्रज्ञा मुंडे देखील यावेळी उपस्थित होत्या.

Pankaja Munde Dhananjay Munde Raksha bandhan 2023 | Sarkarnama

औक्षण

प्रीतम मुंडे यांनीही यावेळी धनंजय मुंडे यांना औक्षण करत राखी बांधली.

Pankaja Munde Dhananjay Munde Raksha bandhan 2023 | Sarkarnama

फोटो व्हायरल

मुंडे कुटुंबियांच्या रक्षाबंधनाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Pankaja Munde Dhananjay Munde Raksha bandhan 2023 | Sarkarnama

Next : ममता बॅनर्जींनी उद्धव ठाकरेंना बांधली राखी ; पाहा खास फोटो !

Sarkarnama