Women Reservation Bill News : महिला आरक्षण विधेयक मंजूर झाल्यावर महिला खासदारांचा एकच जल्लोष; मिठाई वाटत केला आनंद व्यक्त

Rashmi Mane

विधेयकाला मंजुरी

राज्यसभेत गुरुवारी 'नारी शक्ती वंदन विधेयक' मंजूर झाले.

Nari Shakti Vandan Women Reservation Bill | Sarkarnama

नारी शक्ती वंदन

लोकसभेनंतर राज्यसभेतही महिला आरक्षणाशी संबंधित नारी शक्ती वंदन विधेयक मंजूर झाल्यानंतर आनंद व्यक्त करण्यात आला.

Nari Shakti Vandan Women Reservation Bill | Sarkarnama

मोदींचे स्वागत

महिला आरक्षण विधेयक मंजूर झाल्यावर महिला खासदारांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत केले.

Nari Shakti Vandan Women Reservation Bill | Sarkarnama

देशवासीयांचे अभिनंदन

महिला आरक्षण विधेयक मंजूर झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी सर्व देशवासीयांचे अभिनंदन केले. तसेच महिला खासदारांनी पंतप्रधान मोदींचे जंगी स्वागत केले.

Nari Shakti Vandan Women Reservation Bill | Sarkarnama

आनंद व्यक्त

खासदारांनी मिठाई वाटत आनंद व्यक्त केला.

Nari Shakti Vandan Women Reservation Bill | Sarkarnama

जल्लोषाचे वातावरण

नारी शक्ती वंदन विधेयक मंजूर झाल्यानंतर राज्यसभेबाहेर जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले.

Nari Shakti Vandan Women Reservation Bill | Sarkarnama

पुष्पगुच्छ देऊन मोदींचे स्वागत

महिला खासदारांनी पीएम मोदींना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

Nari Shakti Vandan Women Reservation Bill | Sarkarnama

खासदारांचे आभार

नरेंद्र मोदी यांनी या कायद्याला पाठिंबा देणाऱ्या सर्व खासदारांचे या वेळी आभार मानले.

Nari Shakti Vandan Women Reservation Bill | Sarkarnama

Next : तीन वर्ष राहिल्या सोशल मीडियापासून दूर, प्रयत्नाच्या जोरावर बनल्या अधिकारी...