NCP New Working President : पंचवीस वर्षानंतर राष्ट्रवादीला मिळाले दोन नवे शिलेदार

सरकारनामा ब्यूरो

 मोठी घोषणा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनानिमित्त दिल्लीत आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठी घोषणा केली.

NCP New Working President | Sarkarnama

नवे कार्यकारी अध्यक्ष

सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची नवे कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड केली आहे.

NCP New Working President | Sarkarnama

नवीन जबाबदारी

या नव्या जबाबदारीसह सुप्रिया सुळे यांच्याकडे पंजाब, हरियाणा महाराष्ट्राची जबाबदारी देण्यात आली आहे.

NCP New Working President | Sarkarnama

प्रफुल्ल पटेल यांच्यावर जबाबदारी

प्रफुल्ल पटेल याच्याकडे मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, झारखंड, गोवा या राज्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.

NCP New Working President | Sarkarnama

दोन शिलेदार

पंचवीस वर्षानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला दोन नवे शिलेदार मिळाले आहेत.

NCP New Working President | Sarkarnama

अजित पवार नाराज ?

अजित पवारांवर मात्र कोणतीही जबाबदारी सोपवण्यात आली नाहीये, त्यामुळे अजित दादा नाराज असल्याचीही चर्चा होत आहे.

NCP New Working President | Sarkarnama

प्रफुल्ल पटेल

प्रफुल्ल पवार हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी केंद्राय मंत्रीमंडळात अनेक महत्त्वाच्या पदावर काम केलं आहे.

NCP New Working President | Sarkarnama

आगामी काळात स्थिती

या निर्णयामुळे आगामी काळात पक्षाच्या राजकारणावर काय परिणाम होतो ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

NCP New Working President | Sarkarnama

Next : उमेदवार आणि पक्षाचे नाव तर माहीतीये ; पण राजकीय पक्षाचे निवडणूक चिन्ह तुम्हाला माहित आहे का ?

येथे क्लिक करा