Ajit Pawar : देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानी, बाप्पाच्या दर्शनासाठी अजित पवार; पाहा खास फोटो !

Rashmi Mane

सागर या शासकीय निवासस्थानी

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी बाप्पाच्या दर्शनासाठी गेले होते.

Ajit Pawar @ sagar bunglow | Sarkarnama

मनोभावे दर्शन

सागर या शासकीय निवासस्थानी गणेशोत्सवानिमित्त गणपती बाप्पाचे मनोभावे दर्शन घेतले.

Ajit Pawar @ sagar bunglow | Sarkarnama

गणराया चरणी प्रार्थना

राज्यातील जनता व बळीराजा सुखी भवः अशी प्रार्थना गणराया चरणी केली.

Devendra Fadnavis | Sarkarnama

मुंबईकरांची शान

मुंबईकरांची शान असलेला लालबागच्या राजाचे अजित पवारांनी आज दर्शन घेतले.

Ajit Pawar at Lalbagcha Raja Ganpati | Sarkarnama

मुंबईकरांचे आराध्य दैवत

मुंबईकरांचे आराध्य दैवत असणाऱ्या श्री सिद्धिविनायक गणपतीचे दर्शन घेतले.

Ajit Pawar at Lalbagcha Raja Ganpati | Sarkarnama

श्रीगणेशाचे दर्शन

अतिशय मंगलमय वातावरणात श्रीगणेशाचे दर्शन घेतले.

Ajit Pawar at Lalbagcha Raja Ganpati | Sarkarnama

Next : जे. पी. नड्डांनी घेतलं पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन