Ajit Pawar : अजितदादांची महाविकास आघाडीच्या उमेदवारांना दमबाजी

Roshan More

अजितदादा आक्रमक

महायुतीच्या प्रचारात अजित पवार आक्रमक झाले आहेत. शरद पवार गटाच्या उमेदवारांना पराभूत करण्यासाठी अजित पवारांनी सभांचा धडाका लावला आहे. सभेत उमेदवारांना 'दम' भरत आहेत.

Ajit Pawar | sarkarnama

अशोक पवार

शरद पवारांसोबत असलेल्या आमदार अशोक पवार यांचा उल्लेख करत 'मंत्री व्हायला निघालाय पुढच्या वेळी आमदार कसा होतो तेच बघतो', असं दम भरला.

Ashok Pawar | sarkarnama

नीलेश लंके

नीलेश बेटा, तुझा बंदोबस्तच करतोच', 'तू किस झाड पत्ती है', असे म्हणत अजित पवारांनी नगरचे उमेदवार नीलेश लंकेंना दम भरला.

nilesh lanke | sarkarnama

बजरंग सोनवणे

दोन पैसे हाती आले की मस्ती येते, असे म्हणत अजित पवारांनी बीडचे उमेदवार बजरंग सोनावणेंना दम भरला

Bajrang sonwane | sarkarnama

अमोल कोल्हे

निवडून कसा येतो, असे म्हणत अमोल कोल्हे यांना देखील अजित पवारांनी आव्हान दिलं होतं.

amol kolhe | sarkarnama

सुप्रिया सुळेंचा पलटवार

नीलेश लंकेंना दमदाटी केली तर ढाल बनून उभी राहिल, असा अजित पवारांवर पलटवार सुप्रिया सुळेंनी दिले.

supriya sule | sarkarnama

रोहित पवारांनी घेतली अशोक पवारांची भेट

अशोक पवारांची भेट घेत स्वाभिमानी जनता आणि याच निष्ठावंत कार्यकर्त्यांची साथ असल्याने कसे निवडून येत नाहीत हेच आम्ही पाहतो, असे प्रतिआव्हान रोहित पवारांनी दिले.

Ashok Pawar Rohit Pawar | sarkarnama

NEXT : आदिवासींच्या टाळ्या, घोषणांनी गाजली प्रियंका गांधींची सभा

Priynka Gandhi | sarkarnama