Pahalgam Attack AK 47 : पहलगाममध्ये थरकाप माजवणाऱ्या AK-47 ची ताकद किती आहे माहितीये?

Rashmi Mane

AK-47

ही एक अशी बंदूक आहे जी युद्धात, रस्त्यावर, सिनेमात — सगळीकडे दिसते. वजनाला हलकी, पण ताकदीने जबरदस्त! म्हणजे AK-47

AK 47 Gun Facts | Sarkarnama

कोणी बनवली आहे AK-47?

मिखाइल कलाशनिकोव — एका रशियन भाऊने ही गन डिझाईन केली. 2012 मध्ये 94 व्या वर्षी ते गेले. पण त्यांची गन आजही जगात गाजते आहे.

AK 47 Gun Facts | Sarkarnama

का झाली एके-47 एवढी फेमस?

  • हाताळायला सोप्पी

  • कुठेही चालते — रेताड वाळवंट असो वा पावसाचं जंगल

  • मस्त टिकाऊ आणि स्वस्त

  • काही तांत्रिक ज्ञान नसलं तरी गन चालतेच चालते!

AK 47 Gun Facts | Sarkarnama

का झाली AK-47 एवढी फेमस?

  • हाताळायला सोप्पी

  • कुठेही चालते — रेताड वाळवंट असो वा पावसाचं जंगल

  • मस्त टिकाऊ आणि स्वस्त

  • काही तांत्रिक ज्ञान नसलं तरी गन चालतेच चालते!

AK 47 Gun Facts | Sarkarnama

कोण कोण वापरतो AK-47?

सैनिक, बंडखोर, क्रांतिकारी, दहशतवादी यांना AK-47 गण वापरली आहे.

AK 47 Gun Facts | Sarkarnama

फास्ट फॅक्ट्स

एके-47 चा फुल फॉर्म: "Avtomat Kalashnikova 1947 "जगातल्या १० कोटींपेक्षा जास्त एके-47 आजही वापरात आहेत.

AK 47 Gun Facts | Sarkarnama

AK-47 कुठे बनवले जाते?

AK-47 सध्या 20 हून अधिक देशांमध्ये तयार केली जाते. पण चीन सर्वात जास्त AK-47 बनवतो.

AK 47 Gun Facts | Sarkarnama

सर्व AK-47 सारख्याच असतात का?

AK-47 चे अनेक वेगवेगळे मॉडेल आणि नावे आहेत. पण त्या सर्वांची रचना सारखीच आहे.

AK 47 Gun Facts | Sarkarnama

Next : हल्ल्यामुळे पहलगामचे पर्यटन ठप्प! पर्यटनामुळे किती होते कमाई ?

येथे क्लिक करा