Swara Bhaskar: अखिलेश यादव यांनी स्वरा भास्कर-फहाद अहमद यांच्या कव्वाली नाईटला हजेरी लावली, पाहा फोटो

सरकारनामा ब्यूरो

स्वरा भास्कर आणि फहाद अहमद यांच्या लग्नाचे विधी दिल्लीत सुरू आहेत.

Swara Bhaskar | Sarkarnama

काल रात्री कव्वाली नाईटचे आयोजन करण्यात आले होते.

Swara Bhaskar | Sarkarnama

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव सहभागी झाले.

Swara Bhaskar | Sarkarnama

अखिलेश यादव यांच्यासोबत, 'सीपीआय' (एम) नेते सीताराम येचुरी देखील फोटेमध्ये दिसत आहेत.

Swara Bhaskar | Sarkarnama

अखिलेश यादव यांनी त्यांच्या 'ट्विटर अकाऊंटवर कव्वाली नाईट'चे अनेक फोटो शेअर केले आहेत.

Swara Bhaskar | Sarkarnama

यादव यांनी वैवाहिक जीवनासाठी स्वरा- फहद यांना शुभेच्छा दिल्या.

Swara Bhaskar | Sarkarnama

फहाद अहमद हे समाजवादी पक्षाचे नेते आहेत.

Swara Bhaskar | Sarkarnama

Next: सरन्यायाधीश असलेल्या धनंजय चंद्रचूड यांचे असे आहे वैयक्तिक आयुष्य !