सरकारनामा ब्यूरो
अंडरवर्ल्ड आणि भारतातील मोस्ट वॉन्टेड डॉन दाऊद इब्राहिमवर संघटित गुन्हेगारी, दहशतवाद आणि अमली पदार्थांच्या तस्करी यासह विविध गुन्हे दाखल आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री
नवाब मलिक यांचा डॉन दाऊद इब्राहिमच्या संबंधित व्यक्तीशी व्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला होता.
राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री
पटेल कुटुंबाच्या मिलेनियम डेव्हलपर्स कंपनीने इकबाल मिर्ची नावाच्या एका व्यक्तीसोबत आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला.
पूर्वाश्रमीचे भाजपचे आणि सध्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते
दाऊदच्या कॉल लिस्टमधील 10 भारतीयांपैकी एकनाथ खडसेंचा मोबाईल नंबर आढळून आल्याचा दावा करण्यात आला होता.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते
सुधाकर बडगुजर यांच्यावर दाऊद इब्राहिमचा हस्तक आणि मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी असलेल्या सलीम कुत्तासोबत पार्टी केल्याचा आरोप करण्यात आला.