Amit Shah : अमित शहा यांनी सोमनाथ मंदिरात केली पूजा, ट्रस्टचे मोबाइल अॅपही लॉन्च

सरकारनामा ब्यूरो

केंद्रीय मंत्री अमित शाह सध्या गुजरात दौऱ्यावर आहेत.

Amit shah | Sarkarnama

काल (19 मार्च ) गृहमंत्री अमित शाह यांनी गीर सोमनाथ येथील 'सोमनाथ' मंदिरात पूजा केली.

Amit shah | Sarkarnama

शाह यांनी कुटुंबासह शंकराच्या पिंडीवर अभिषेक केला.

Amit shah | Sarkarnama

यावेळी त्यांची पत्नी आणि नात उपस्थित होते.

Amit shah | Sarkarnama

अमित शाह यांनी सोमनाथ ट्रस्टचे मोबाईल अॅपही लॉन्च केले.

Amit shah | Sarkarnama

मोबाईल अॅपचे लोकार्पण केल्यानंतर मंदिराच्या व्यवस्थापन समितीची भेट घेतली.

Amit shah | Sarkarnama

अमित शाह पक्ष मजबूत करण्यासाठी सातत्याने गुजरात दौऱ्यावर आहेत.

Amit shah | Sarkarnama

Next: ढोल- ताशाच्या गजरात परदेशी पाहुण्यांचे दणक्यात स्वागत!

येथे क्लिक करा