IAS Pavneet kaur : 'पारदर्शकता व गतिमान' प्रशासनावर भर देणाऱ्या अमरावतीच्या जिल्हाधिकारी 'पवनीत कौर'

Rashmi Mane

पवनीत कौर

पवनीत कौर या अमरावतीच्या जिल्हाधिकारी आहेत.

IAS Pavneet kaur | Sarkarnama

शिक्षण

कॅम्पुटर इंजीनिअर असणाऱ्या कौर यांना सामाजिक कार्याची आवड लहानपणापासूनच होती.

IAS Pavneet kaur | Sarkarnama

संघटनेत सहभाग

कौर यांनी राजस्थानमधील 'मजदूर किसान शक्ती' संघटनेतही काम केले आहे.

IAS Pavneet kaur | Sarkarnama

नागरी सेवा परीक्षेची तयारी

समाजात बदल घडवून आणण्याची त्यांची इच्छा असल्याने त्यांनी एका 'एनजीओ'मध्ये काम करण्यास सुरुवात केली आणि त्याचवेळी नागरी सेवा परीक्षेची तयारी केली.

IAS Pavneet kaur | Sarkarnama

UPSC उत्तीर्ण

पवनीत कौर यांनी 2014 ला आयएएस परीक्षा उत्तीर्ण होत घवघवीत यश मिळवले.

IAS Pavneet kaur | Sarkarnama

कार्यरत

पवनीत कौर यांनी सहाय्यक जिल्हाधिकारी आणि प्रकल्प अधिकारी, ITDP, जव्हार, पालघरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद औरंगाबाद तसेच पुणे येथील आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्थेत आयुक्त म्हणून कार्यरत होत्या.

IAS Pavneet kaur | Sarkarnama

अमरावतीच्या जिल्हाधिकारी

कौर सध्या जुलै 2021 पासून अमरावती जिल्ह्याच्या 40 व्या जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

IAS Pavneet kaur | Sarkarnama

तिसऱ्या महिला अधिकारी

1946 मध्ये कार्यालयाच्या स्थापनेपासून सर्वोच्च पदाचा कार्यभार स्वीकारणाऱ्या त्या तिसऱ्या महिला IAS अधिकारी आहेत.

IAS Pavneet kaur | Sarkarnama

Next : नावाप्रमाणेच सशक्त महिला अधिकारी IAS 'दुर्गा'...

येथे क्लिक करा