IAS Ananya Singh : प्रचंड मेहनतीच्या बळावर अनन्या सिंग बनल्या वयाच्या 22व्या वर्षी 'आयएएस' अधिकारी

Rashmi Mane

जन्म

अनन्या सिंगचा जन्म 28 जानेवारी 1998 रोजी उत्तर प्रदेशातील प्रयागराज शहरात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव एम.के. सिंग आणि आईचे नाव अंजली सिंग आहे.

IAS Ananya Singh | Sarkarnama

शिक्षण

IAS अनन्या सिंह लहानपणापासूनच टॉपर आहे. प्रयागराज येथील सेंट मेरी कॉन्व्हेंट स्कूलमधून त्यांनी सुरुवातीचे शिक्षण पूर्ण केले. त्या CISCE बोर्डातून 10वी आणि 12वी दोन्हीमध्ये जिल्हात टॉपर आहेत.

IAS Ananya Singh | Sarkarnama

कॉमर्समध्ये पदवी

बारावीनंतर अनन्याने दिल्लीच्या श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्समधून इकॉनॉमिक्स ऑनर्समध्ये पदवी घेतली.

IAS Ananya Singh | Sarkarnama

'आयएएस' अधिकारी बनण्याची इच्छा

अनन्या सिंह यांना लहानपणापासून IAS अधिकारी बनायचे होते.

IAS Ananya Singh | Sarkarnama

परीक्षेची तयारी

पदवीच्या शेवटच्या वर्षापासून त्या यूपीएससी परीक्षेची तयारी करत होत्या.

IAS Ananya Singh | Sarkarnama

अभ्यासाचे तास

UPSC CSE क्रॅक करण्यासाठी अनन्याने खूप मेहनत घेतली. ती रोज ७ ते ८ तास अभ्यास करायच्या.

IAS Ananya Singh | Sarkarnama

यशाची पताका फडकवली

एक वर्षच्या प्रचंड मेहनतीने 2019 च्या UPSC CSE परीक्षेत, अनन्याने वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी ऑल इंडियामध्ये 51 वा क्रमांक मिळवून आपला ठसा उमटवला.

IAS Ananya Singh | Sarkarnama

पश्चिम बंगालमध्ये कार्यरत

IAS अनन्या सिंह सध्या पश्चिम बंगाल केडरमध्ये कार्यरत आहेत.

IAS Ananya Singh | Sarkarnama

Next : 'डॉक्टर' ते 'आयएएस' अधिकारी ; पहिल्या प्रयत्नात UPSC परीक्षेत मिळवला दुसरा क्रमांक !

येथे क्लिक करा