Rashmi Mane
अंकिता पाटील- ठाकरे यांनी वटपौर्णिमा साजरी केली आहे.
जेष्ठ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमा वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. हिंदू धर्मामध्ये या सणाचं महत्त्व आहे.
अंकिता पाटील यांनीही वटपौर्णिमेचं व्रत केले आहे.
अंकिता पाटील या पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्य आहेत. तसेच 'इसमा' कायदेशीर समितीच्या सहअध्यक्ष आहेत.
अंकिता या इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या निर्देशक पदावर कार्यरत आहेत.
अंकिता यांचे वडिल हर्षवर्धन पाटील यांचे महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाचे स्थान आहे.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू निहार ठाकरे यांच्यासोबत 2021 मध्ये अंकिता पाटील यांचा विवाह पार पडला होता.