IPS Anshika Varma : दुसऱ्याच प्रयत्नात 'आयपीएस' अधिकारी बनणाऱ्या अंशिका वर्मा

Rashmi Mane

यूपीएससी

प्रयागराज येथील असणाऱ्या अंशिका वर्मा यांनी दुसऱ्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली.

IPS Anshika Varma | Sarkarnama

शालेय शिक्षण

अंशिका वर्मा यांनी त्यांचे शालेय शिक्षण नोएडा येथून पूर्ण केले.

IPS Anshika Varma | Sarkarnama

शिक्षण

'आयपीएस' अंशिका वर्मा यांनी नोएडा येथील गलगोटिया कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजीमधून बी.टेक. केले आहे.

IPS Anshika Varma | Sarkarnama

'यूपीएससी'साठी पहिला प्रयत्न

2019 मध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढील वर्षात त्यांनी 'यूपीएससी'साठी पहिला प्रयत्न केला.

IPS Anshika Varma | Sarkarnama

दुसऱ्या प्रयत्नात यश

2020 मध्ये अंशिका वर्मा यांनी कोणत्याही कोचिंगशिवाय दुसऱ्या प्रयत्नात 'यूपीएससी' परीक्षेत यश मिळवले.

IPS Anshika Varma | Sarkarnama

कोचिंगशिवाय परीक्षा उत्तीर्ण

अंशिका वर्मा हिने कोणत्याही कोचिंगशिवाय दुसऱ्या प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण केली.

IPS Anshika Varma | Sarkarnama

सोशल मीडियावर सक्रिय

अंशिका वर्मा सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्यांचे सुमारे 2 लाख ४७ हजार फॉलोअर्स आहेत.

IPS Anshika Varma | Sarkarnama

Next : भारतातील पहिले आयपीएस अधिकारी सी. व्ही. नरसिंहन

येथे क्लिक करा