Anurag Kumar ISRO : आजोबांनी हुंकार भरला पठ्ठ्यानं अवघ्या 25 व्या वर्षी थेट ISRO गाठलं!

Jagdish Patil

ISRO

बिहारमधील अवघ्या 25 अनुराग कुमारची भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत (ISRO) वैज्ञानिक सहाय्यक पदावर नियुक्ती झाली आहे.

ISRO | Sarkarnama

अनुराग कुमार

अररिया जिल्ह्यातील बागुलहा गावचा रहिवासी असलेल्या अनुरागला मिळालेल्या यशामुळे त्यांच्या कुटुंबियांसह गावकऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

Anurag Kumar ISRO | Sarkarnama

शास्त्रज्ञ

शेतकरी कुटुंबातील अनुरागने अभ्यासाच्या जोरावर इस्रोमध्ये शास्त्रज्ञ बनून गावासह संपूर्ण जिल्ह्याचं नावं मोठं केलं आहे.

Anurag Kumar ISRO | Sarkarnama

प्रेरणास्थान

वयाच्या 25 व्या वर्षी एवढं मोठं यश मिळवून तो तरुणांसाठी प्रेरणास्थान बनला आहे.

Anurag Kumar ISRO | Sarkarnama

अभ्यासात हुशार

त्याचे वडील मनोज कुमार यांनी सांगितलं की, तो लहानपणापासून अभ्यासात हुशार होता. तर त्याच्या यशामागे दिवंगत आजोबांचा मोठा वाटा आहे.

Anurag Kumar ISRO

प्रोत्साहन

"आजोबांनी त्याला लहानपणापासूनच शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन दिलं. ते जिवंत असते तर त्यांना खूप आनंद झाला असता"; असं ते म्हणाले.

Anurag Kumar ISRO | Sarkarnama

शिक्षण

अनुरागचे प्राथमिक शिक्षण मिथिला पब्लिक स्कूल, फोर्ब्सगंजमध्ये झाले आहे. त्यानंतर ते वनवास हिंदू विद्यापीठात शिक्षणासाठी गेला. तर बनारसमधूनच पदवी मिळवली

Anurag Kumar ISRO | Sarkarnama

NEXT : अभिनेत्रीच्या लग्नात आलेले वऱ्हाडी गोत्यात; थेट CBI करणार ‘खातीरदारी’, काय घडलं?

Ranya Rao | Sarkarnama
क्लिक करा