सरकारनामा ब्यूरो
आपण झोपेत पाहतो ती खरी स्वप्ने नसतात, तर जी स्वप्ने आपली झोप उडवतात ती खरी स्वप्ने असतात.
देशात सर्वाधिक बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्ती शक्यतो वर्गातील शेवटच्या बाकावर सापडतात.
कोणतेही ध्येय यशस्वीपणे गाठायचे असेल तर त्या ध्येयाशी कमालीची एकनिष्टाता असावी लागते, त्यासाठी सगळे प्रयत्न त्या एकाच दिशेने वळवावे लागतात.
आयुष्य खडतर आहे त्याची सवय करून घ्या.
जर तुम्हाला सुर्यासारखे चमकायचे असेल तर त्याआधी तुम्हाला सुर्यासारखे तळपावे लागेल.
आपल्या यशाची व्याखा जर भक्कम असेल तर आपण सदैव अपयशाच्या दोन पाऊल पुढे असू.
मोठी स्वप्न पाहणारेच मोठी स्वप्ने सत्यात उतरवतात.
विज्ञान मानवतेसाठी एक सुंदर भेट आहे. ते खराब करु नका