Nitin Gadkari : आशिया खंडातील सर्वात लांब झोजिला बोगद्याची नितिन गडकरींंकडून पाहणी ; पाहा खास फोटो!

Rashmi Mane

कामाचा आढावा

केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि जम्मू- कश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी आज (10 एप्रिल) काश्मीरमधील सोनमर्ग येथील झोजिला बोगद्याच्या कामाचा आढावा घेतला.

Nitin Gadkari | Sarkarnama

रस्ता बंद झाल्याने नागरिकांच्या जीवाला धोका

बर्फवृष्टी दरम्यान श्रीनगर-लडाख महामार्ग बंद होतो. त्यांमुळे परिसरातील नागरिक आणि लष्कर या दोघांच्याही जीवनावर परिणाम होतो.

Nitin Gadkari | Sarkarnama

पर्यटनाला चालना मिळणार

या बोगद्याचे काम पूर्ण झाल्याने सोनमर्गमधील पर्यटनाला चालना मिळेल.

Nitin Gadkari | Sarkarnama

बोगदे ठरणार जीवनरेखा

झोजिला आणि झेड मॉड बोगदा लेह, लडाख आणि जम्मू-काश्मीरसाठी जीवनरेखा ठरतील.

Nitin Gadkari | Sarkarnama

सामाजिक आणि आर्थिक विकासाला चालना

हा बोगदा या प्रदेशात सामाजिक आणि आर्थिक विकासाला चालना देईल.

Nitin Gadkari | Sarkarnama

भारतातील महत्त्वापूर्ण बोगदा

भारताच्या इतिहासातील हा एक ऐतिहासिक आणि महत्त्वाचा बोगदा आहे.

Nitin Gadkari | Sarkarnama

आशिया खंडातील सर्वात लांब बोगदा

आशिया खंडातील सर्वात जास्त 13.14 किमी लांबीचा बोगदा आहे.

Nitin Gadkari | Sarkarnama

19 बोगदे बांधले जाणार

जम्मू आणि काश्मीरमध्ये भूस्खलनाला धोका आहे, ज्यामुळे रस्ता वारंवार बंद होतो. त्यामुळे 25 हजार कोटी रूपये खर्च करून 19 बोगदे बांधले जात आहेत.

Nitin Gadkari | Sarkarnama

Next: स्वतःच्या वाढदिवसाला दोनदा अर्थसंकल्प सादर करणारे भारताचे एकमेव अर्थमंत्री...