Pradeep Pendhare
देशांतील आमदारांची संपत्ती 73 हजार 348 कोटी एवढी आहे .
देशात सर्वात जास्त श्रीमंत आमदार कर्नाटक राज्यातील असून, 223 आमदारांकडे 14 हजार 179 कोटी रुपयांची संपत्ती आहे.
कर्नाटकानंतर महाराष्ट्र राज्यातील 286 आमदारांकडे 12 हजार 424 कोटी रुपयांची संपत्ती आहे.
आंध्रप्रदेश 174 आमदारांकडे 11 हजार 323 कोटी रुपयांची संपत्ती आहे.
तेलंगणामधील 119 आमदारांकडे 4 हजार 637 कोटी रुपयांची संपत्ती आहे.
उत्तर प्रदेशमधील 403 आमदारांकडे 3 हजार 247 कोटी रुपयांची संपत्ती आहे.
गुजरातमधील 180 आमदारांकडे 3 हजार 9 कोटी रुपयांची संपत्ती आहे.
देशातील 119 आमदार हे अब्जाधीश आहेत.
भाजपचे 39, काँग्रेसचे 30, टीडीपीचे 22, राष्ट्रवादी काँग्रेसचे 3, शिवसेनेचे 3 आणि शरद पवार गटाचे 2 आमदार अब्जाधीश आहेत.