Awakash Kumar : 'या' IPS अधिकाऱ्याची संपत्ती मुख्यमंत्र्यांना लाजवणारी; आकडा पाहून तुमचेही डोळे फिरतील!

Jagdish Patil

ऑफिसर

शास्त्रज्ञ असलेल्या अवकाश कुमार यांनी सिव्हिल सर्व्हिस ऑफिसर होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ते IPS आणि आता पाटणाचे SSP बनले आहेत.

IPS Awakash Kumar

अवकाश कुमार

अवकाश कुमार हे केवळ अधिकारी म्हणूनच नव्हे तर ते त्यांच्या संपत्तीमुळेही चर्चेत असतात.

IPS Awakash Kumar

संपत्ती

कारण काही अधिकृत अहवालानुसार SSP अवकाश कुमार यांची संपत्ती बिहारचे DGP आणि मुख्यमंत्र्यांपेक्षाही जास्त आहे.

IPS Awakash Kumar

नितीश कुमार

पाटणाचे SSP अवकाश यांच्याकडे एकूण 1.92 कोटी तर CM नितीश कुमार यांच्याकडे केवळ 1 कोटी 69 लाखांची जंगम मालमत्ता आहे.

Nitish Kumar | Sarkarnama

भोजपूर

ते मूळचे भोजपूरमधील सिमराव गावचे रहिवासी असून ते पाटणाचे SSP आणि 2012 च्या बॅचचे IPS आहेत.

IPS Awakash Kumar

बालपण

त्यांचे बालपण वडिलांसोबत बोकारो, झारखंड येथे गेलं. SSP बनण्यापूर्वी ते CID मध्ये एसपी म्हणून कार्यरत होते.

IPS Awakash Kumar

शास्त्रज्ञ

त्यांनी आयआयटी BHU मधून मेकॅनिकल इंजिनीअरिंगची पदवी घेतल्यानंतर त्यांनी DRDO मध्ये शास्त्रज्ञ म्हणून काम केलं आहे.

IPS Awakash Kumar

NEXT : पोरीनं राज्याचं नावच उंचावलं; ज्या जिल्ह्यात साक्षरतेचं प्रमाण कमी तिथूनच UPSC उत्तीर्ण

Radhika Gupta | Sarkarnama
क्लिक करा