Eknath Shinde Ayodhya Tour : मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्वाला नवा आयाम देणारा अयोध्या दौरा; बघा फोटो

सरकारनामा ब्युरो

प्रथमच अयोध्या दौऱ्यावर

मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यावर गेले होते. हा दौरा यशस्वी होण्यासाठी शिवसेनेसह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ताकद लावली होती.

Eknath Shinde | Sarkarnama

शरयू नदीची पूजा

अयोध्या दौऱ्यात मुख्यमंत्री शिंदे यांनी शरयू नदीकाठी महाआरती केली.

Eknath Shinde | Sarkarnama

हिंदुत्व अस्मितेचा विषय

प्रभू रामचंद्र आणि हिंदुत्व हा आमच्या राजकारणाचा नाही तर श्रद्धा आणि अस्मितेचा विषय असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

Eknath Shinde | Sarkarnama

'सेल्फी प्लीज'

दौऱ्यात एकत्र आल्यानंतर महंतांना मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत 'सेल्फी' काढण्याचा मोह आवरला नाही.

Eknath Shinde | Sarkarnama

पंतप्रधानांचे कौतुक

या दौऱ्यात मुख्यमंत्री शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केले.

Eknath Shinde | Sarkarnama

महंतांचे आशिर्वाद

अयोध्या दौऱ्यावर असणाऱ्या मुख्यमंत्री शिंदे यांना लक्ष्मण गढीच्या महंतांनी आशिर्वाद दिले.

Eknath Shinde | Sarkarnama

महाराष्ट्राचा विकास करणार

अयोध्या दौऱ्यातून मिळालेल्या उर्जेचा उपयोग महाराष्ट्राच्या विकासासाठी करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Eknath Shinde | Sarkarnama

NEXT : कट्टर शिवसैनिक ते भाजपचे केंद्रीय मंत्री ; असा आहे नारायण राणे यांचा राजकीय प्रवास