Nidhi Chaudhary IAS : बँक मॅनेजर ते 'आयएएस' अधिकारी ; जाणून घ्या निधी चौधरी यांच्याबद्दल...

Rashmi Mane

निधी चौधरी

निधी चौधरी २०१२ पासून भारतीय प्रशासकीय सेवत कार्यरत आहेत.

Nidhi Chaudhary IAS | Sarkarnama

आतापर्यंतचे कामकाज

पालघर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, मुंबई महानगर पालिकेच्या उपआयुक्त म्हणूनही त्यांनी कामकाज पाहिले आहे.

Nidhi Chaudhary IAS | Sarkarnama

RBI मध्ये अधिकारी

प्रशासकीय सेवेत येण्यापुर्वी काही काळ 'रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया' (RBI) मध्ये मॅनेजर म्हणून कार्यरत होत्या.

Nidhi Chaudhary IAS | Sarkarnama

शिक्षण

राजस्थानमधील नागौर जिल्ह्याच्या रहिवाशी असणाऱ्या निधी चौधरी यांनी आपले उच्च शिक्षण जयपूर येथे पूर्ण केले आहे. 

Nidhi Chaudhary IAS | Sarkarnama

पीएचडी

राजस्थान विद्यापीठातून त्यांनी लोकप्रशासन या विषयात पीएचडी केली आहे.

Nidhi Chaudhary IAS | Sarkarnama

2012 पासून प्रशासकीय सेवेत

२०१२ साली त्या भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू झाल्या. त्यांना महाराष्ट्रात नियुक्ती देण्यात आली.

Nidhi Chaudhary IAS | Sarkarnama

उपजिल्हाधिकारी म्हणून काम

प्रशासकीय सेवेत रुजू झाल्यावर परिविक्षण कालावधीत त्यांनी काही काळ उपजिल्हाधिकारी म्हणून काम केले. रायगड जिल्ह्यातील पेण येथे त्या १ सप्टेंबर २०१४ ते ३० एप्रिल २०१६ या कालावधीत प्रांताधिकारी म्हणून कार्यरत होत्या. 

Nidhi Chaudhary IAS | Sarkarnama

सहआयुक्त

वस्तू व सेवा कर (जीएसटी) विभागाच्या सहआयुक्त म्हणून कार्यरत आहेत.

Nidhi Chaudhary IAS | Sarkarnama

Next : दाढीवाल्या नेत्यांची रांगच रांग ; शरद पवारही आहेत या यादीत, पाहा कोण आहेत ते '12' नेते !

येथे क्लिक करा