PSI Pallavi Jadhav: खाकीतील सौंदर्यवती ; 'पीएसआय' पल्लवी जाधव यांचे पाहा खास फोटो !

Rashmi Mane

'पीएसआय' पल्लवी जाधव

'दबंग' महिला अधिकारी अशी ओळख असणाऱ्या 'पीएसआय' पल्लवी जाधव.  

Pallavi Jadhav | Sarkarnama

सोशल मीडियावर सक्रिय

सोशल मीडियावर पल्लवी जाधव नेहमीच चर्चेत असतात.

Pallavi Jadhav | Sarkarnama

दबंग अधिकारी

पल्लवी या मुळच्या 'छत्रपती संभाजीनगर' जिल्हातील कन्नड तालुक्यातील आहेत.

Pallavi Jadhav | Sarkarnama

शिक्षण

सामान्य घरात जन्मलेल्या पल्लवी यांनी 'कमवा व शिका योजने'तून त्यांनी शिक्षण पुर्ण केलं आहे.

Pallavi Jadhav | Sarkarnama

दुसऱ्याच प्रयत्नात अधिकारी

मानसशास्त्र विषयात 'एम.ए.'ची पदवी प्राप्त केलेल्या पल्लवी जाधव दुसऱ्याच प्रयत्नात 'पीएसआय' बनल्या.

Pallavi Jadhav | Sarkarnama

मोठा चाहतावर्ग

सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या पल्लवी यांना नेटकऱ्यांची तुफान पसंती आहे.

Pallavi Jadhav | Sarkarnama

'मॉडेलिंग'चीही आवड

'वर्दी हेच पहिलं आणि शेवटचं प्रेम' असणाऱ्या पल्लवी जाधव यांना मॉडेलिंगचा देखील छंद आहे.

Pallavi Jadhav | Sarkarnama

नेटकऱ्यांची तुफान पसंती

नुकतेच त्यांनी सोशल मीडियावर खास फोटो शेअर केले आहेत.

Pallavi Jadhav | Sarkarnama

Next: राहुल गांधींनी केला ट्रकमधून प्रवास ; खास फोटो पाहिले का?