IFS Tamali Saha: देशातील सर्वात सुंदर IFS ऑफिसर तमाली साहा; पाहा फोटो !

Ganesh Thombare

कठीण परीक्षा

'यूपीएससी'ची परीक्षा देशातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते.

IFS Tamali Saha | Sarkarnama

पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण

या परिक्षेत पहिल्याच प्रयत्नात अनेकजण उत्तीर्ण होतात.

IFS Tamali Saha | Sarkarnama

23 व्या वर्षी उत्तीर्ण

तमाली साहा यांनी वयाच्या 23 व्या वर्षी 'यूपीएससी' उत्तीर्ण केली.

IFS Tamali Saha | Sarkarnama

मूळ पश्चिम बंगाल

IFS अधिकारी तमाली साहा या पश्चिम बंगालमधील आहेत.

IFS Tamali Saha | Sarkarnama

कोलकातामधून पदवी

कोलकाता विद्यापीठातून तमाली साहा यांनी पदवी घेतली.

IFS Tamali Saha | Sarkarnama

IFS अधिकारी बनल्या

पहिल्याच प्रयत्नात 2020 मध्ये त्यांनी इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस ही परीक्षा उत्तीर्ण केली.

IFS Tamali Saha | Sarkarnama

पश्चिम बंगालमध्ये पोस्टीग

तमाली साहा यांना सध्या पश्चिम बंगालमध्ये पोस्टीग मिळाली.

IFS Tamali Saha | Sarkarnama

ध्येयावर ठाम

तमाली साहा या कॉलेज सुरु असतानाच आपल्या ध्येयावर ठाम होत्या.

IFS Tamali Saha | Sarkarnama

यशोगाथा

तमाली साहा यांची यशोगाथा प्रेरणादायी आहे.

IFS Tamali Saha | Sarkarnama

Next : थेट आमदारालाच दंड भरायला लावणाऱ्या डॅशिंग आयएएस अधिकारी

Tejaswi Rana | Sarkarnama
येथे क्लिक करा :