Amrita Roy: महुआ मोईत्रांविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या कोण आहेत या राजमाता?

सरकारनामा ब्यूरो

'राणी मा'

स्थानिक लोकांमध्ये 'राणी मा' म्हणून प्रसिद्ध असलेल्या राजमाता रॉय नादिया राजघराण्यातील आहेत.

Amrita Roy | Sarkarnama

मोईत्रांना आव्हान

भाजपने त्यांना कृष्णानगरमधून तिकीट दिल्यानंतर टीएमसीच्या महुआ मोईत्रा यांच्यासमोरील आव्हान वाढले आहे.

Amrita Roy | Sarkarnama

फॅशन सल्लागार

ला मार्टिनियर स्कूल आणि लोरेटो कॉलेजमध्ये शिकलेल्या अमृता या स्वतः व्यवसायाने एक फॅशन सल्लागार आहेत.

Amrita Roy | Sarkarnama

नादिया राजघराण्याच्या 39 व्या वंशज

महाराजा रुद्र चंद्र रॉय आणि कृष्णचंद्र रॉय यांच्या घराण्याच्या अमृता रॉय या 39 व्या वंशज आहेत.

Amrita Roy | Sarkarnama

राजघराण्याचा दुर्गापूजा उत्सव

1683 मध्ये स्थापन झालेल्या नादिया राजघराण्याच्या दुर्गापूजेचे सार्वजनिक उत्सवात रूपांतर करणारे महाराजा कृष्णचंद्र रॉय हे राजा होते.

Amrita Roy | Sarkarnama

बंगालचे प्रतिष्ठित कुटुंब

बंगालमध्ये आजही या कुटुंबाला विशेष प्रतिष्ठा आहे. प्रत्येक व्यक्ती त्यांना तिथे आदर देतो.

Amrita Roy | Sarkarnama

कुटुंबाचा भक्कम पाठिंबा

कुटुंबाचा राजकारणाशी संबंध नसला तरी राजकारणात जाण्याच्या त्यांच्या या निर्णयात कुटुंबाने त्यांना भक्कम पाठिंबा दिला आहे.

Amrita Roy | Sarkarnama

उत्सुकता शिगेला

राजमाता आणि महुआ मोईत्रा यांच्यात थेट लढतीची उत्सुकता बंगालमध्ये शिगेला पोहाेचली आहे.

R

Amrita Roy | Sarkarnama

Next : राजनाथ सिंह यांची लष्करी जवानांसोबत होळी; पाहा काय म्हणाले ते...

Amrita Roy
येथे क्लिक करा