Bernard Arnault Richest Person: 74 वर्षांचा व्यक्ती बनला जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; एलॉन मस्कलाही टाकलं मागे

Rashmi Mane

श्रीमंत व्यक्ती

काही दिवसांपूर्वीपर्यंत, अमेरिकन उद्योगपती एलोन मस्क यांचे नाव सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून घेतले जात होते.

Elon Musk | Sarkarnama

इलॉन मस्क

परंतु गेल्या महिन्यात मस्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिल्या स्थानावरून दुसऱ्या क्रमांकावर घसरले आहेत.

elon musk | Sarkarnama

बर्नार्ड अर्नॉल्ट

पण सध्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे तुम्हाला माहीत आहे का ? माहीत नसेल तर जाणून घ्या. ती व्यक्ती म्हणजे बर्नार्ड अर्नॉल्ट.

Bernard Arnault | Sarkarnama

200 अब्ज डॉलर्स

सध्या बर्नार्ड अर्नॉल्टची संपत्ती 200 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढली आहे.

Bernard Arnault | Sarkarnama

श्रीमंत व्यक्ती

फ्रेन्च अब्जाधीश बर्नार्ड अर्नाल्ट यांनी इलॉन मस्क यांना मागे टाकत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान पुन्हा मिळवला आहे.

Bernard Arnault | Sarkarnama

फोर्ब्सची यादी

फोर्ब्सच्या रियल टाईम बिलिनियर यादीमध्ये ही माहिती देण्यात आली आहे.

Bernard Arnault | Sarkarnama

23.6 अब्ज डॉलरची वाढ

अर्नाल्ट यांची संपत्ती 207.8 डॉलर अब्ज इतकी झाली आहे. त्यांच्या संपत्तीत 23.6 अब्ज डॉलरची वाढ झाली.

Bernard Arnault | Sarkarnama

LVMH सीईओ

74 वर्षीय अर्नाल्ट हे LVMH कंपनीचे सीईओ आहेत.

Bernard Arnault | Sarkarnama

Next : CAT परीक्षेत 98% मार्क, कोचिंगशिवाय झाल्या IFS; सुरभी गोयल यांची सक्सेस स्टोरी

येथे क्लिक करा