MLA Meghna Bordikar : 'भारत गौरव पुरस्कारा'च्या मानकरी आमदार मेघना बोर्डीकर- साकोरे

Rashmi Mane

पुरस्कार जाहिर

लंडन येथील भारतीयांच्या वतीने देण्यात येणारा 'भारत गौरव पुरस्कार' यंदा जिंतूरच्या भाजप आमदार मेघना साकोरे - बोर्डीकर यांना जाहीर झाला आहे. 

Meghna Bordikar Sakore | Sarkarnama

'12 मे' ला पुरस्कार प्रदान

इंग्लंडची राजधानी लंडनमधील ब्रिटिश संसदेत 'हाउस ऑफ कॉमन्स'मध्ये १२ मे रोजी एका भव्य सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. 

Meghna Bordikar Sakore | Sarkarnama

कौतुकाचा वर्षाव

पुरस्काराच्या निवडीमुळे बोर्डीकर यांच्यावर राज्यभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Meghna Bordikar Sakore | Sarkarnama

राजकीय वारसदार

मेघना बोर्डीकर या परभणी जिल्ह्यातील काँग्रेसचे माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या कन्या ( राजकीय वारसदार )आहेत.

Meghna Bordikar Sakore | Sarkarnama

पहिल्यांदा लढल्या आणि जिंकल्याही

2019 मध्ये त्यांनी पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवली. जिंतूर मतदारसंघातून पहिल्यांदा निवडूण आल्या.

Meghna Bordikar Sakore | Sarkarnama

सक्रिय नेत्या

जिंतूर आणि एकूणच परभणी भाजपातील राजकारणातील सक्रिय नेत्या म्हणून त्या लोकप्रिय आहेत.

Meghna Bordikar Sakore | Sarkarnama

केंदूर गावच्या सूनबाई

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील केंदूर गावातील साकोरे कुटुंबातील त्या सूनबाई आहे.

Meghna Bordikar Sakore | Sarkarnama

उच्च अधिकारी

आमदार बोर्डीकर यांचे पती दीपक साकोरे यांच्यासह त्यांच्या परिवारातील अनेक जण मंत्रालय स्तरावर उच्चाधिकारी आहेत.

Meghna Bordikar Sakore | Sarkarnama

Next : पुण्यातील ऐतिहासिक काँग्रेस भवनाबद्दल 'या' खास गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?