Sanjay Raut Vs Rahul Kul: राऊतांच्या आरोपांमुळे चर्चेत आलेला भीमा पाटस कारखाना आणि राहुल कुल...पाहा काय आहे प्रकरण...

Deepak Kulkarni

भीमा पाटस कारखाना चर्चेत...

दौंड तालुक्यातील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यात भ्रष्टाचाराचा आरोप...

Sanjay Raut Vs Rahul Kul | Sarkarnama

कुल यांच्यावर गंभीर आरोप

ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांचे भाजप आमदार राहुल कुल यांच्यावर गंभीर आरोप

Sanjay Raut Vs Rahul Kul | Sarkarnama

अद्याप चौकशी नाहीच...

या प्रकरणी राज्य सरकारकडून किंवा संबंधित तपास यंत्रणांकडून पावलं उचलण्यात आलेली नाही.

Sanjay Raut Vs Rahul Kul | Sarkarnama

जाहीर सभा...

याच पार्श्वभूमीवरच राऊत यांची बुधवारी(दि.२६) दौंड तालुक्यातील वरवंड या ठिकाणी जाहीर सभा झाली.

Sanjay Raut Vs Rahul Kul | Sarkarnama

कलम १४४ जुगारलं..

मात्र, या सभेआधी कलम १४४ जुगारत राऊत यांनी कुल यांच्या साखर कारखान्यावर धडक दिली.

Sanjay Raut Vs Rahul Kul | Sarkarnama

कारखान्याचे संचालक..

भीमा सहकारी कारखान्याचे चेअरमन राहुल कुल आहेत.

Sanjay Raut Vs Rahul Kul | Sarkarnama

चार वर्ष कारखाना बंद

हा कारखाना गेली चार वर्षे बंद होता. कारखाना सुरू होईल की नाही याबाबत सातत्याने चर्चा होत होती.तो निराणी ग्रुपने चालवायला घेतला आहे.

Sanjay Raut Vs Rahul Kul | Sarkarnama

कुल यांचा राजकीय प्रवास...

राहुल कुल हे दौंड मतदारसंघातून राष्ट्रीय समाज पक्षातर्फे महाराष्ट्राच्या १३व्या आणि भाजपतर्फे १४व्या विधानसभेवर निवडून गेले आहेत.

Sanjay Raut Vs Rahul Kul | Sarkarnama

...म्हणून कुल लक्ष?

संजय राऊत यांनी विधिमंडळाविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून त्यांच्याविरोधात हक्कभंगाची नोटीस जारी करण्यात आली. त्यामुळेच आमदार कुल यांना लक्ष्य केल्याची चर्चा आहे...

Sanjay Raut Vs Rahul Kul | Sarkarnama

NEXT : मुख्यमंत्रीपदाची 'खुर्ची एक, उमेदवार अनेक'; चर्चा सर्वांचीच पण जनतेच्या मनात कोण?