Kapil Patil: सरपंच ते केंद्रीय मंत्री..! कपिल पाटील यांचा राजकीय प्रवास

सरकारनामा ब्यूरो

कपिल पाटील

भाजप नेते कपिल पाटील हे भिवंडी मतदारसंघाचे खासदार आहेत.

Kapil Patil | Sarkarnama

भाजप प्रवेश

2014 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसमधून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

Kapil Patil | Sarkarnama

राज्य मंत्रिपद

2021 मध्ये त्यांच्याकडे पंचायतराज खात्याचा राज्य मंत्रिपदाचा कारभार सोपवण्यात आला होता.

Kapil Patil | Sarkarnama

विशेष ओळख

अभ्यासू आणि विकासाचा व्यापक दृष्टीकोन असणारा नेता अशी त्यांची विशेष ओळख आहे.

Kapil Patil | Sarkarnama

भाषांवर प्रभुत्व

मराठी, हिंदी तसेच इंग्रजी या तीनही भाषांवर त्यांचे प्रभुत्व आहे. 

Kapil Patil | Sarkarnama

संस्थांमध्ये उत्तम भूमिका

पंचायत समिती आणि जिल्हा परिषद अशा अनेक स्थानिक संस्थांमध्ये त्यांनी उत्तम भूमिका बजावली आहे.

Kapil Patil | Sarkarnama

पहिले उमेदवार

ठाण्यातून केंद्रीय मंत्रिपदावर निवडून आलेले ते पहिलेच उमेदवार ठरले होते.

Kapil Patil | Sarkarnama

संचालक अन् चेअरमन

दापोली कृषी विद्यापीठाचे संचालक तसेच ठाणे जिल्हा बँकेच्या चेअरमनपदही त्यांनी भूषवले आहे.

Kapil Patil | Sarkarnama

Next : मलेशियाच्या गादीचे नवे 'सुलतान'; 'इब्राहिम सुलतान'च्या शिरावर राजमुकुट!

येथे क्लिक करा