Maharashtra Political Crisis : ठाकरे- शिंदेंच्या बाजूने न्यायालयात 'या' दिग्गजांची फौज लढवतेय खिंड

अनुराधा धावडे

सर्वोच्च न्यायालयात गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुनावणी सुरु आहे.

Former CM Uddhav Thackeray | Sarkarnama

देशातील दिग्गज वकीलांची फौज न्यायालयात ठाकरे गट आणि शिंदेंच्या बाजूने खिंड लढवत आहेत.

CM Eknath Shinde | Sarkarnama

कपिल सिबल - ज्येष्ठ वकील कपिल सिबल हे ठाकरे गटाचे वकील आहेत. गेल्या दोन दिवसांपासून त्यांनी ठाकरे गटाच्या बाजूने युक्तीवाद जोरदार युक्तीवाद केला.

Kapil Sibal | Sarkarnama

अभिषेक मनुसिंघवी - हे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते असून ते ठाकरे गटाच्या बाजूने खिंड लढवत आहेत.

Adv. Abhishek Singhvi | Sarkarnama

देवदत्त कामत: देवदत्त कामत हेदेखील ठाकरेंच्या वतीने न्यायालयात बाजू मांडत आहेत.

Adv. Devdatta Kamat | Sarkarnama

हरिष साळवे - ज्येष्ठ वकील हरिष साळवे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लढत आहेत. हेरगिरी प्रकरणातील कुलभूषण जाधव यांच्या बाजूनेही हरिष साळवे यांनीच आंतरराष्ट्रीय न्यायालयात बाजू मांडली होती.

Adv. Harish Salve | Sarkarnama

नीरज कीशन कौल - हे एकनाथ शिंदे यांच्या बाजून न्यायालयात बाजू मांडत आहेत, फ्लोअर स्टेट वेळी नीरज कीशन कौल यांनी न्यायालयात शिंदेच्या बाजूने जोरदार युक्तीवाद केला होता.

Adv. Neeraj Kishan Kaul | Sarkarnama

मनिंदर सिंग- मनिंदर सिंग हेदेखील शिंदे गटाची बाजूने न्यायालयात बाजू मांडत आहेत. भाजप नेत्या नुपूर शर्मा यांचीही बाजू त्यांनी न्यायालयात मांडली होती.

Adv. Manindar Singh | Sarkarnama

महेश जेठमलानी- महेश जेठमलानी हे देखील एकनाथ शिंदे यांच्या बाजूने न्यायालयात बाजू मांडत आहेत. गेल्या आवड्यात झालेल्या सुनावणीवेळी त्यांनी युक्तीवाद केला होता.