IPS Shivdeep Lande Love Story : 'सिंघम' शिवदीप लांडे अन् ममता शिवतारे, कसे अडकले विवाह बंधनात? हा किस्सा वाचाच...

सरकारनामा ब्यूरो

शिवदीप लांडे

बिहार केडरचे धडाकेबाज IPSअधिकारी शिवदीप लांडे मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतली.

Shivdeep Lande | sarkarnama

बिहारच्या राजकरणात प्रवेश

महाराष्ट्रातील अकोल्याचे मूळचे रहिवासी असून शिवदीप लांडे यांनी बिहारच्या राजकरणात प्रवेश केला आहे. त्यांनी 'हिंद सेना' पक्षाची स्थापनाही केली आहे.

Shivdeep Lande | sarkarnama

बिहारसाठी खास पोस्ट

“मी बिहारमध्ये १८ वर्ष काम करून सेवा दिली. बिहार माझे कुटुंब आहे. बिहारसाठी यापुढेही काम करत राहिल”, अशी पोस्ट शिवदीप लांडे यांनी लिहिली.

Shivdeep Lande | sarkarnama

डाॅ. ममता शिवतारे

बिहारचे IPS शिवदीप लांडे यांची आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांची कन्या  डाॅ. ममता शिवतारे यांची लव्हस्टोरी कशी आहे वाचा...

Mamta Lande | sarkarnama

पहिली भेट

माजी राज्यपाल डीवाय पाटील यांच्यामुळे माझे लग्न ठरले. त्यांनी मुलगी बघायला येण्यासाठी आग्रह केला होता, आणि पहिल्या नजरेत ममता मला आवडली. त्यानंतर 2 फेब्रवारी 2014ला माझे लग्न झाले. असे त्यांनी सांगितले.

Shivdeep Lande | sarkarnama

लग्नाला 12 वर्ष पूर्ण

शिवदीप लांडे यांच्या लग्नाला 12 वर्ष पूर्ण झाली आहेत. लग्नाच्या वाढदिवसाला त्यांनी पत्नीसाठी पोस्ट लिहिली होती. त्यात त्यांनी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

Shivdeep Lande | sarkarnama

पत्नीसाठी पोस्ट

शिवदीप यांनी त्यांच्या अनेक पोस्टमध्ये ममता यांच्या नावाचा उल्लेख गौरी असा केला आहे. या दाम्प्याला एक मुलगी आहे.

Shivdeep Lande | sarkarnama

समाजकार्यात सक्रीय

ममता त्यांचे वडील विजय शिवतारे यांच्यासह समाजकार्यात आणि अनेक उपक्रमांत सक्रीय असतात.

Shivdeep Lande | sarkarnama

NEXT : ठाकरे गटाने जाहीर केली प्रवक्त्यांची यादी, जाणून घ्या, कुणाला मिळाले आहे स्थान?

येथे क्लिक करा...